राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना नाव न घेत चिमटा काढला आहे. पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मोदींनी केलेल्या एका वक्तव्याचा आधार घेत संसदेत जायला का घाबरतो? याचं कारण सांगितलं आहे. नुकतंच पार पडलेल्या जागतिक मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरित्या मोदींना टोला लगावला आहे.
#SharadPawar #UrfiJaved #ChitraWagh #PMModi #AjitPawar #BJP #NCP #Shivsena #SanjayRaut #YogiAdityanath #AmolMitkari #YogeshKadam #AccidentNews #Maharashtra